मनाची माती मऊ आहे, आता विचार पेरण्याची गरज आहे.
हरवलेला मी इतक्या वर्षांनी थोडा जागा झालो आहे, त्याला आयुष्यभर पकडून ठेवायची जिद्द आहे!
ना संकोच ना भीती आता मनसोक्त विचारांत - निर्णयात फिरायचे आहे.
माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःशीच लढायचे आहे.
माहिती नाही पण असेच मला घडायचे आहे.
मला आता खऱ्या अर्थाने माणूस बनायचे आहे.

No comments:
Post a Comment