Sunday, 28 August 2011

जीवनाला काय अर्थ आहे?

पडणाऱ्या पावसाला अर्थ आहे,
जाणवणाऱ्या हवेला अर्थ आहे,
जगणाऱ्या झाडाला अर्थ आहे,
फडकणाऱ्या कापडी झेंड्याला अर्थ आहे,
आज असेच मन मला विचारते सांग तुझ्या जीवनाला काय अर्थ आहे?

मित्रांनो फक्त वाचू  नका तर खरेच विचार करा.

जेव्हा कधी एकांत असतो तेव्हा हाच विचार का येतो?

No comments:

Post a Comment