Learningmate मध्ये असताना निधी जैन माझी सर्वात जवळची मैत्रीण (अर्थात अजूनही आहे). ऑफिस सुटले की घरी जाऊ पर्यंत मला विचारणार घरी पोहचलास की नाही? मला कविता करायची आवड आहे हे तिला माहिती होते ती माझ्या कवितेला सतत प्रोस्ताहना द्यायची.
एक दिवस मी टिटवाला स्टेशन स्टेशनला आलो पण आसनगाव ट्रेन ३० मिनिटे उशिरा होती, मी निधीला SMS केला की मी टिटवाला स्टेशनला आहे ट्रेन यायला अजून ३० मिनिटे आहेत मी कविता करतो पण तू सांग कश्यावर कविता करू?
कधी विचार पण केला की माझ्या मैत्रीण देशप्रेमी असेल, तिने सांगितले तू बऱ्याच कविता केल्या पण देशावर एकही कविता नाही केलीस आणि आज देशावर कविता कर. विषय होता २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन खूप विचार केला पण शब्द काही जमत नव्हते पण कसे बसे शब्द गोळा केला परत जोडत जोडत एक कविता केली, ती निधीला पाठवली तिला कविता आवडली.
कविता अश्याप्रकारे आहे -
मृत्यू हा जीवनाचा अटळ भाग आहे.

जो इथे आला तो जाणारच हे कडू लिखीत सर्वाना ग्यात आहे.
लोक गेल्यावर कोण त्यांचे नाव घेणार, असा सगळ्यांचा भास आहे.
जरा आठवा जे लढले आपल्यासाठी, जे हसत मेले आपल्यासाठी.
विसरू शकू का त्यानी वाहिलेले रक्त? असे हे आपल्या देशाचे प्रेमळ प्रेम भक्त.
ते गेले आपल्याला कोड्यात टाकून...मरु शकतो आम्ही देशासाठी हे सगळ्याना दाखवून.
त्यांचे हे बलिदान इतिहासात कायमचे कोरले...
आपण म्हणतो आपल्याला आहे झेंड्याचा मान.
दुसर्या दिवशी तोच झेंडा पायाखाली येतो आणि आपण म्हणतो मेरा भारत महान...
२६ जानेवारीला सगळ्याना हेच आहे सांगणे - चला करूया काही दान आपल्या देशासाठी...
करून रक्तदान वचवू एक तरी प्राण, आपल्या देशासाठी... आपल्या देशासाठी...
No comments:
Post a Comment